FREE WEBINAR BY NETBHET E-LEARNING SOLUTIONS

Free ! Webinar - 
​​​​​​​3 Powerful Strategies For Effective English Speaking !
इंग्लिश लिहिता येतं , वाचता येतं ,
​​​​​​​पण आत्मविश्वासाने बोलता येत नाही अशा प्रोफेशनल्स साठी !


About the Webinar

इंग्लिश लिहिता येतं , वाचता येतं , पण आत्मविश्वासाने बोलता येत नाही अशा प्रोफेशनल्स साठी !

​​​​​​​मोफत | मराठी | ऑनलाईन | Live

​​​​​​​Is poor English Speaking giving you complex?.....इंग्लिश व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखता का?

आजच्या काळात Englishबोलता येणे हे फार महत्त्वाचे आहे. आपले इंग्रजी संभाषण कौशल्य हे जर चांगले असेल तर त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर चांगला प्रभाव पडतो.आणि पुष्कळ वेळा चांगल्या इंग्रजी संभाषण कौशल्यामुळे आपण इतरांवर मातही करु शकतो.परंतु जर आपले English speaking योग्य नसेल तर ते आपल्या व्यक्तिमत्वाची वाईट छाप इतरांवर सोड्ते.आणि योग्य वेळी योग्य ते नीट सांगता न आल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानही होऊ शकते.

जर इंग्लिश बोलणं ही तुमची अडचण असेल तर आजच आमच्या ''Learning How to Learn English'' या Free Webinar साठी आपली जागा निश्चित करा.

  • Salil Chaudhary

    Founder - Netbhet E-learning Solutions

  • Anil Kartha

    Founder - English Dynamics Academy

  • , ,