FREE WEBINAR BY NETBHET E-LEARNING SOLUTIONS

Free ! Webinar - 

Power Of Intraday Trading


About the Webinar

तेजी आणि मंदी या दोन्ही काळात शेअर मार्केट मध्ये यशस्वी ठरणारे तंत्र म्हणजे "Intra Day Trading".

हे तंत्र काय आहे ? याची ताकद काय आहे ? आपल्याला हे जमेल का ? आणि यामध्ये किती पैसा कमावता येऊ शकतो या प्रश्नांची उत्तरे सोप्या मराठीतून देणारा नेटभेटचा वेबिनार ! विनामूल्य !

​​​​​​​या मास्टरक्लास मध्ये काय शिकता येईल ?
Intra-day trading म्हणजे काय ?
Intra-day trading मध्ये नफा कमविण्यासाठी शिस्तबद्ध योजनेनुसार काम कसे करावे ?
Intra-day trading साठी योग्य शेअर्सची निवड कशी करावी ?
प्रत्येक ट्रेडिंग सेशन मध्ये पहिल्या १५ मिनिटात मार्केटमधील उत्कृष्ट संधी कशी ओळखावी ?
  • Salil Chaudhary

    Webinar Host

  • Rajesh Sangle

    Webinar Host

  • , ,