स्पेशल वेबिनार - "शेअर मार्केटमधील एक उत्तम संधी!"

शेअर मार्केटमधील एका मोठ्या संधीची माहिती तुम्हा सर्वांना देण्याकरिता या वेबिनारचे आयोजन केले आहे.

​​​​​​​सर्वांनी मोठ्या संख्येने वेबिनारला उपस्थित राहुन या माहितीचा लाभ घ्यावा. 

खाली दिलेला फॉर्म भरला, की तुमच्या ईमेलवर वेबिनारची लिंक पाठवली जाईल.

सूचना


वेबिनार सुरु होण्या अगोदर 5 मिनिटे वेबिनार रूममध्ये जॉईन करुन ठेवावे.

वेबिनार सुरु असते वेळी इंटरनेट कनेक्शन योग्य असेल अश्या ठिकाणी रहावे.

वेबिनार बघताना हेडफोन्सचा वापर करावा.

​​​​​​​
वेबिनार रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण येत असल्यास लगेच [email protected] येथे संपर्क साधावा.

  • नीरज बोरगांवकर

    गुंतवणूक कट्टा

  • , ,