Free Webinar

Monday, June 24, 4:30 PM EST

वजन कमी, आरोग्याची हमी

नमस्कार मित्रहो, 
 
❓ तुम्हाला वजन कमी करायचे आहे का ?
❓ हजारो लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करणाऱ्या अनुभवी तज्ञांकडून तुम्हाला प्रभावी आणि शाश्वत वजन कमी करण्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे का?

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिम, झुंबा, स्पिनिंग असे विविध प्रकार करून कंटाळले असाल तर नेटभेट आणि फिटनेस मास्टर तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा !

What You Will Learn 


  • वजन कमी करण्याबद्दलचे सामान्य समज आणि गैरसमज जे तुम्हाला वजन कमी करण्यापासून रोखत आहेत?

  • वजन व्यवस्थापनामध्ये हार्मोन्स, तणाव, झोप आणि व्यायामाची भूमिका

  • तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात उद्भवणाऱ्या आव्हानांवर आणि अडथळ्यांवर मात कशी करावी?

  • २१ दिवसात एक ते तीन किलो वजन निश्चितच कमी होईल ते कसे करायचे ?

  • Sourabh Kulkarni

    Webinar Host

  • , ,