मित्रहो, गेल्या काही वर्षात प्रत्येकालाच घराचं महत्व समजलंय आणि त्यामुळे चांगलं सुसज्ज घर बनवण्यासाठी प्रत्येकजण इच्छुक आहे. साहजिकच इंटेरीयर डिझाईन या क्षेत्राला मोठी मागणी तयार होत आहे. यामध्ये डिझाईन हा एक मोठा भाग असला तरी त्याहून मोठा भाग आहे तो म्हणजे "प्रोजेक्ट्स वेळेवर आणि कमीत कमी खर्चात पूर्ण करण्याचा" म्हणजेच Business चा !
या झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रात मराठी माणसांनी भक्कम पाय रोवावे म्हणून नेटभेट तर्फे आम्ही घेऊन येत आहोत Interior Business Mastery ही ऑनलाईन मराठी कार्यशाळा !
इंटिरियर डिझाईनर्स, आर्किटेक्चरमध्ये शिकत असलेले विद्यार्थी , नवीन पदवीधर, अनुभवी इंटिरिअर डिझाईनर्स किंवा आर्किटेक्चर्स, सुतार, इंटीरियर मटेरिअलचे पुरवठादार ज्यांना स्वतःचे प्रोजेक्ट्स घ्यायचे असतील अशा सर्वासाठी आहे.
What You Will Learn In The Webinar
इंटिरियर एक्झिक्युशन म्हणजे काय आणि त्याचे महत्व
आपल्या इंटीरियर डिझाइन प्रोजेक्ट चे नियोजन आणि बजेट कसे करावे?
इंटिरियर बिझनेसमधील काही कॉमन समस्या आणि आव्हानांचे निराकरण कसे करावे?
पोर्टफोलिओ कसा तयार करायचा आणि तुमचे काम कसे दाखवायचे?